Mumbai | पुन्हा एकदा हटक्या लूकमध्ये दिसला अभिनेता आयुषमान खुराना

2021-12-15 45

बॉलिवुड स्टार आयुष्यमान खुरानाला आता 'भारतीय कंटेट सिनेमाचा पोस्टर बॉय' संबोधले जाते.आयुष्मान खुरानाच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. यावेळी अभिनेता आयुषमान खुराना पुन्हा एकदा हटक्या लूकमध्ये पाहायला मिळाला.आयुषमान ब्लॅक लूकमध्ये स्मार्ट दिसत होता. शिवाय त्याने चाहत्यांना पोजेस देत सुंदर स्माईल दिली.

Videos similaires